Monday, May 31, 2010

Onsite Onsite !!!

Onsite जाण्यापूर्वी

Onsite जाउनी पहावे तरी एकदा
स्वर्ग काय असते ते पहावे तरी एकदा
विट्ठाला (Client) चे दर्शन घेवुन पहावे तरी एकदा
डॉलर ची हौस भागवावी तरी एकदा

Onsite ला गेल्या नंतर

स्वर्गा परी आपला भूलोक (इंडिया) परवडला .
विट्ठाला परी आपला सामन्य जन परवडला .
नको तो डॉलर परी आपला रूपया परवडला.
नको तो परत स्वर्गाचा अट्टहास कधी परततो भुलोकास .

कवी सुजित